Champions Trophy 2025: अर्रर्र यांच्याच खेळाडूने PCB ची लाज काढली! भारताने माघार घेतली तर ५७२० कोटींचं नुकसान होईल, पण पाकिस्तानने माघार घेतली तर...

ICC Champions Trophy decision : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेबाबतचा निर्णय आज येणं अपेक्षित आहे. त्याआधी पाकिस्तानच्या माजी खेळाडूने PCB ला सल्ला दिलाय.
champion trophy 2025
champion trophy 2025esakal
Updated on

ICC Champions Trophy 2025: पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB) या स्पर्धेचे यजमानपद मिळाले असले तरी भारताच्या पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्याने पेच वाढला आहे. त्यात पाकिस्तानचा माजी खेळाडू राशिद लतिफ ( Rashid Latif) याने पाकिस्तान बोर्डाचेच वाभाडे काढले आहे. BCCI कोणता निर्णय घेण्यापूर्वी पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घ्यावी, असा सल्ला त्याने दिला आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूच्या या पवित्र्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com