R Ashwin ने १६ हंगामात IPL मधून किती कमाई केली? जाणून घ्या प्रत्येक वर्षांची सॅलरी

R Ashwin IPL Salary: आर अश्विनने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, रायझिंग पुणे सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्ससाठी सामने खेळले. त्याची प्रत्येक वर्षाची सॅलरी जाणून घ्या.
R Ashwin
R AshwinSakal
Updated on
Summary
  • आर अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती घेतली असून, त्याने १६ हंगामात विविध संघांसाठी खेळताना १८७ विकेट्स घेतल्या आहेत.

  • अश्विनने आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत मोठी कमाई केली आहे.

  • त्याची आयपीएलमधील प्रत्येक वर्षाची सॅलरी जाणून घ्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com