Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Ravichandran Ashwin on Vaibhav Sooryavanshi: रविचंद्रन अश्विनने वैभव सूर्यवंशीला पहिल्या टी-20 सामन्यात संधी न देण्याच्या टीम इंडियाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. 'अॅश की बात'मध्ये अश्विनने वैभवच्या पदार्पणाबाबत महत्त्वाचे वक्तव्य करत योग्य वेळेची वाट पाहण्याचा सल्ला दिला.
Ravichandran Ashwin

Ravichandran Ashwin

esakal

Updated on

Ravichandran Ashwin on Vaibhav Sooryavanshi: भारत आणि आयर्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरू आहे. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडने इतिहासात पहिल्यांदाच भारताविरुद्ध विजय मिळवला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

या सामन्यासाठी वैभव सूर्यवंशीला अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भारतीय संघ व्यवस्थापनाने आपल्या विजयी आणि अनुभवी सलामीच्या जोडीवरच विश्वास दाखवत त्याला संधी दिली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com