
नवी दिल्ली : दोन्ही डावांमध्ये समाधानकारक धावा उभारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला हेडिंग्ले कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. हाच धागा पकडून भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने भारतीय संघाला सल्ला देताना म्हटले की, भारतीय संघाने अधिक काळ खेळपट्टीवर ठाण मांडायला हवे.