ENG vs IND 4th Test: जडेजाने इतिहास घडवला! गॅरी सोबर्स यांचा ५९ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी; लक्ष्मणच्याही पंक्तीत स्थान
Ravindra Jadeja Records in Manchester Test: कसोटीत रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले आहे. यासह त्याने गॅरी सोबर्स आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.