RAVINDRA JADEJA: रवींद्र जडेजाचं वनडे करिअर संपणार? 2027 विश्वचषकासाठी डच्चू, अक्षर पटेलला प्राधान्य; अहवालात मोठा दावा

Is Axar Patel replacing Ravindra Jadeja in ODI team: रवींद्र जडेजाच्या वनडे भवितव्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. २०२७ विश्वचषकाच्या तयारीत भारतीय संघ व्यवस्थापनाचा कल अक्षर पटेलकडे असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
RAVINDRA JADEJA

RAVINDRA JADEJA

esakal

Updated on

Is Axar Patel replacing Ravindra Jadeja in ODI team: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या वनडे कारकिर्दीबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

आगामी २०२७ वनडे विश्वचषक लक्षात घेऊन भारतीय संघ व्यवस्थापन आता अक्षर पटेलला जास्त संधी देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे जडेजाला पुढे वनडे संघात स्थान मिळणं कठीण होऊ शकतं, अशी चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com