
मँचेस्टर कसोटीत भारताने शेवटच्या दिवशी झुंज देत सामना अनिर्णित राखला.
केएल राहुल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शेवटच्या दोन दिवसात चांगली झुंज दिली.
मात्र, सामन्याच्या शेवटी जडेजा आणि इंग्लंडच्या खेळांडूमध्ये शाब्दिक चकमक घडली.