
बंगळुरूतील चेंगराचेंगरीनंतर ८४ दिवसांनी RCB ने ११ जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी २५ लाखांची मदत जाहीर केली आहे.
RCB Cares अंतर्गत ही मदत देण्यात आली असून, ही केवळ आर्थिक मदत नसून करुणा आणि ऐक्याचे आश्वासन आहे.
या घटनेनंतर RCB ने पहिल्यांदाच भावनिक पत्राद्वारे चाहत्यांशी संवाद साधला आहे.