RCB Squad IPL 2025: काहे दिया परदेस! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं 'विदेशी' प्रेम; भुवनेश्वर कुमार, कृणाल पांड्याची निवड ठरणार मास्टरस्ट्रोक

IPL Mega Auction 2025 RCB Player List: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पुन्हा एकदा विदेशी खेळाडूंसाठी जास्त पैसे खर्च केल्याचे दिसतेय...
RCB full squad
RCB full squadesakal
Updated on

Royal Challengers Bengaluru Squad IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूकडे PBKS नंतर सर्वाधिक ८३ कोटी शिल्लक होते आणि त्यांनी RTM चे तीन पर्यात राखले होते. त्यांनी विराट कोहलीला २१ कोटींत संघात कायम राखले होते. शिवाय रजत पाटीदार व यश दयाल यांच्यावरील विश्वास कायम राखला होता. त्यांना उर्वरित २२ जागांमध्ये ८ परदेशी खेळाडूंसाठी प्रयत्न करायचे होते. आता खिशात एवढी रक्कम असताना त्यांच्याकडून ऋषभ पंत, लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकासाठी मोठी बोली लावणे अपेक्षित होतं. त्यांनी प्रयत्न केलेही, परंतु कोण जाणे कोणत्या मर्यादेमुळे माघार घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com