Yashasvi Jaiswal Sings Iconic Border Song, Fans React

Yashasvi Jaiswal Sings Iconic Border Song, Fans React

esakal

Viral Video : ऐ गुजरने वाली हवा बता…! यशस्वी जैस्वालने गायलं Border मधील गाणं; नेटिझन्स म्हणतात, याला...

Yashasvi Jaiswal singing Border movie song: भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आपल्या फलंदाजीमुळेच नव्हे, तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ‘Border’ या गाजलेल्या देशभक्तीपर चित्रपटातील ‘ऐ गुजरने वाली हवा’ हे भावनिक गाणं यशस्वीने गायलं असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Published on

Yashasvi Jaiswal Ae Guzarne Wali Hawa viral video: आपल्या आक्रमक शैलीने प्रतिस्पर्धींची दाणादाण उडवणारा यशस्वी जैस्वाल सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. सोशल मीडिया आणि सिनेसृष्टीत सध्या Border 2 ची हवा सुरू आहे आणि आज प्रजासत्ताक दिनही ( India Republic Day) साजरा केला जातोय. या निमित्ताने यशस्वीचा एक Video प्रंचड व्हायरल झाला आहे आणि त्यात तो बॉर्डरमधील प्रसिद्ध गाणं ऐ गुजरने वाली हवा बता…! हे गाणं गात आहे. नेटिझन्सनी त्याला पुन्हा गाण्याचं धाडस करू नको, असा सल्ला दिला आहे. तू फलंदाजीच कर असंही अनेकजणं म्हणत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com