How Much Did Kohli and Rohit Get Paid for Playing Vijay Hazare Trophy?
esakal
How Much Did Kohli and Rohit Get Paid for Playing Vijay Hazare Trophy? भारताचे दोन सुपरस्टार रोहित शर्मा व विराट कोहली हे विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळले. त्यांच्या सहभागामुळे कधी नव्हे ते या देशांतर्गत स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले. ही स्पर्धा भारतीय देशांतर्गत वन डे क्रिकेटचा कणा मानली जाते. विराट दिल्लीसाठी आणि रोहित मुंबईसाठी खेळला आणइ त्यामुळे तरुण खेळाडूंना त्यांच्याकडून शिकण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. या दोघांनी एका सामन्यात प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार जिंकला आणि त्यांना दिल्या गेलेल्या धनादेशावर १० हजारांची रक्कम पाहून सारे चक्रावले...