
थोडक्यात :
भारत - इंग्लंड संघात होणाऱ्या चौथ्या कसोटीत रिषभ पंतला दोन मोठे विक्रम करण्याची संधी आहे.
रोहितला मागे टाकण्यासाठी रिषभ पंतला केवळ ४० धावांची गरज आहे.
मात्र, रिषभ पंतच्या दुखापतीनंतर तो चौथा सामना खेळणार की नाही, यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे.