ENG vs IND,4th Test: रिषभ पंत मँचेस्टरमध्ये खेळणार की नाही? कोचने दिले फिटनेसबद्दल महत्त्वाचे अपडेट्स; बुमराहबद्दल म्हणाले...
Assistant Coach Provide Rishabh Pant’s Fitness Update: भारत आणि इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारताला रिषभ पंतच्या बोटाच्या दुखापतीची चिंता आहे. याबाबत भारताच्या सहाय्यक प्रशिक्षकांनी भाष्य केले आहे.