Rishabh Pant Injury: टीम इंडियाला धक्का! रिषभ पंतला बॉल लागला, पायातून रक्त आलं, गाडीत बसून सोडावं लागलं मैदान; Video
Rishabh Pant Injured in ENG vs IND 4th Test: मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला बॉल लागल्याने मैदान सोडावं लागलं आहे.