Rishabh Pant could face ICC punishment : भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याच्यानंतर उप कर्णधार रिषभ पंत याच्यावर आयसीसीच्या कारवाईची टांगती तलवार लटकत आहे. भारत-इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रिषभकडून दोन चुका झाल्या आणि त्यावरूनच त्याच्यावर कारवाई होईल, असे संकेत मिळत आहेत.