

Rishabh Pant
sakal
गुवाहाटी : ज्या मैदानावर माझे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले, त्याच मैदानावर मला भारतीय संघाचे नेतृत्व करायची संधी मिळते आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा बहुमान आहे. मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा आभारी आहे, असे रिषभ पंतने भावना व्यक्त करताना सांगितले.