RISHABH PANT NAMED REST OF INDIA CAPTAIN
esakal
Nitish Kumar Reddy withdrawn from Asian Games squad: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे संघात रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) पुनरागमनाकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांची निराशा झाली. बीसीसीआयने बुधवारी जाहीर केलेल्या वन डे व ट्वेंटी-२० संघात रिषभचे नाव कुठेच दिसले नाही. पण, त्याच्याखांद्यावर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. त्याचवेळी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या संघात दोन बदल करावे लागले. वरुण चक्रवर्तीच्या ( Varun Chakravarthy) माघारीवर शिक्कामोर्तब झाले.