RISHABH PANT: वनडे-टी-२०मध्ये ऋषभ पंतचा पत्ता कट, पण रवी शास्त्रींचा वेगळाच सल्ला! म्हणाले, ‘त्याने फक्त…’

RISHABH PANT ODI T20 FUTURE: वनडे-टी-२०मधील ऋषभ पंतच्या भविष्यावर चर्चा सुरू असताना रवी शास्त्रींनी त्याला नैसर्गिक खेळ कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
RISHABH PANT

RISHABH PANT

esakal

Updated on: 

RISHABH PANT: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या चर्चेत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पंतला भारतीय संघात संधी मिळत असली, तरी एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याला आपलं स्थान टिकवता आलेलं नाही.

पुढच्या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघाची तयारी सुरू असताना पंत सध्या या फॉरमॅटमध्ये संघाच्या योजनांमध्ये दिसत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com