
लंडन : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताच्या पराभवाचे विश्लेषण केले. पहिल्या डावातील रिषभ पंतचा विकेट व दुसऱ्या डावातील करुण नायरचा विकेट लॉर्ड्स कसोटीत निर्णायक ठरले अन् याचमुळे इंग्लंडच्या विजयाचे दरवाजे उघडले, असे स्पष्ट मत रवी शास्त्री यांनी याप्रसंगी व्यक्त केले.