Rishabh Pant कडे भारतीय संघाचे नेतृत्व! १८ वर्षीय आयुष म्हात्रेची निवड; जाणून घ्या कधी व केव्हा होणार हायव्होल्टेज मालिका

Rishabh Pant India A captain vs South Africa A 2025 : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध होणाऱ्या चारदिवसीय मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा केली. रिषभ पंतला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंतच्या पुनरागमनाच्या प्रवासात हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
Rishabh Pant India A captain vs South Africa A 2025

Rishabh Pant India A captain vs South Africa A 2025

esakal

Updated on

India A squad announcement BCCI official release: इंग्लंड दौऱ्यावर दुखापतग्रस्त झालेल्या रिषभ पंतचे ( Rishabh Pant Comeback) पुनरागमन पक्के झाले आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तीन वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका संपवून भारतीय संघ घरच्या मैदानवार दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. या मालिकेच्या तयारीसाठी आफ्रिकेचा अ संघ भारत दौऱ्यावर येणार आहे आणि टेम्बा बवुमा या संघात दिसणार आहे. चार दिवसीय दोन सामने होणार आहेत आणि त्यासाठी बीसीसीआयने भारत अ संघाची घोषणा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com