२०२७ वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात मोठा उलटफेर? वैभव सूर्यवंशीची एन्ट्री अन् ‘या’ स्टार्सना डच्चू; माजी CSK खेळाडूने सांगितली टीम!

WORLD CUP SQUAD 2027 : २०२७ वर्ल्ड कपसाठी रॉबिन उथप्पाने भारताचा १५ सदस्यीय संघ निवडला. वैभव सूर्यवंशीला संधी देताना यशस्वी जैस्वाल, इशान किशनसह काही स्टार्सना डच्चू दिला आहे.
Robin Uthappa picks India squad for 2027 World Cup

Robin Uthappa picks India 2027 World Cup squad with Vaibhav Suryavanshi

esakal

Updated on

WORLD CUP SQUAD 2027 : भारताचा २०२७ वनडे वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवला जाणार आहे. वर्ल्ड कपला अजून जवळपास वर्षभराचा कालावधी असला तरी आतापासूनच भारतीय संघाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने(Robin Uthappa) २०२७ वर्ल्ड कपसाठी आपला १५ सदस्यीय संघ निवडला आहे. विशेष म्हणजे, उथप्पाने या संघात काही मोठी नावं वगळून १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीलाही स्थान दिलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com