पैशासाठी IPL विजेत्या KKR ची साथ सोडायला निघालेला भारतीय खेळाडू! धक्कादायक खुलासा
Robin Uthappa on Why He Wanted to Leave KKR: २०१४ मध्ये ऑरेंज कॅप आणि आयपीएल ट्रॉफी जिंकूनही रॉबिन उथप्पाने कोलकाता नाईट रायडर्स संघ सोडण्याचा विचार केला होता. यामागील खरं कारण त्याने उघड केलं आहे.