Rocky Flintoff : २० षटकार, ४३ चौकार... अँड्य्रू फ्लिंटॉफच्या मुलाचे वादळी शतक... रॉकीने संघाला मिळवून दिला १७४ धावांनी विजय

Rocky Flintoff 65 ball century against Somerset: इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफचा १८ वर्षीय मुलगा रॉकी फ्लिंटॉफ याने आपल्या वादळी फलंदाजीने इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे.
Rocky Flintoff 65 ball century against Somerset

Rocky Flintoff 65 ball century against Somerset

Updated on

Andrew Flintoff son Rocky Flintoff explosive century: इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू अँड्य्रू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकीने वन डे कप स्पर्धेतील सामना गाजवला. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. लँकेशायरकडून खेळताना त्याने ७६ चेंडूंमध्ये १२३ धावा केल्या. टॉन्टन येथे सॉमरसेटविरुद्धच्या सामन्यात रॉकीने आपल्या खेळीत सात षटकार आणि दहा चौकार मारले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फ्लिंटॉफने ६५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com