Viral Video : रोहित भाऊ, वडापाव खाणार का? प्रेक्षकांमधून मिळाली आवडत्या पदार्थाची ऑफर; भारी होती हिटमॅनची रिअ‍ॅक्शन

Fan asks Rohit Sharma vada pav during Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचा सामना सुरू असताना रोहित शर्मा एका मजेशीर क्षणामुळे चर्चेत आला. सामना सुरू असताना प्रेक्षकांमधून एका चाहत्याने मोठ्याने विचारले, ‘रोहित भाऊ, वडापाव खाणार का?’. ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित हा प्रश्न ऐकून क्षणभर थांबला आणि मग...
Rohit Sharma smiles after a fan’s ‘Vada Pav khaoge?’ question during Mumbai’s Vijay Hazare Trophy match.

Rohit Sharma smiles after a fan’s ‘Vada Pav khaoge?’ question during Mumbai’s Vijay Hazare Trophy match.

esakal

Updated on

Rohit Sharma reacts to vada pav question viral video: रोहित शर्माने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ७ वर्षानंतर पुनरागमन करताना खणखणीत शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या रोहितने बुधवारी सिक्कीमविरुद्ध १५५ धावांची खेळी केली. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रोहितचा खेळ पाहण्यासाठी १० हजाराहून अधिक प्रेक्षकांनी गर्दी केली होती. त्यांनी रोहितसाठी टाळ्यांचा कडकडाट केला आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com