
Rohit Sharma, Gautam Gambhir And Jay Shah Video Viral: भारताच्या प्रत्येक सामन्याला उपस्थिती लावणारे आयसीसी अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी सेक्रेटरी जय शाह काल भारताच्या विजयानंतर प्रचंड खूश दिसले. भारतीय खेळाडूंनी काल डान्स केलाच, पण भारताच्या कर्णधाराने काल आयसीसी अध्यक्षांना हात धरून नाचवले. यावेळी तिथे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील उपस्थित होता. या तिघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.