

Rohit Sharma lookalike Hardik Tamore
Sakal
विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या रोहित शर्मासारखा दिसणारा क्रिकेटपटू हार्दिक तामोरे आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे दोन रोहित शर्मा खेळत असल्याचा भास झाला.
हार्दिकने रोहितसोबतच्या चर्चेचा अनुभव सांगितला आहे.