

Virat Kohli and Rohit Sharma : दिल्लीमध्ये भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला पाहाण्यासाठी अरूण जेटली मैदानावर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. पहाटे ४ वाजल्यापासून चाहत्यांनी मैदानाबाहेर रांगा लावल्या. दिल्लीविरूद्ध रेल्वेज सामना पाहण्यासाठी अरूण जेटली स्टेडियम प्रेक्षकांनी भरलं. प्रेक्षकांनी विराटच्या नावाचा जयघोषही केला. तर इकडे मुंबईकर रोहित शर्माही आगामी वन-डे स्पर्धांच्या तयारीला लागला आहे.