Rohit Sharma Test Record: कसोटीतून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्माचे 'हे' रेकॉर्ड तुम्हाला माहीत असायलाच हवेत...
Rohit Sharma's Record In Tests : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता तो फक्त वन डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.
रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची आकडेवारी आणि रेकॉर्ड कायम दमदार आहेत. ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहितने टेस्ट क्रिकेटमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली होती, विशेषतः सलामीवीर आणि कर्णधार म्हणून.