Selectors Forced Rohit Sharma Out? No BCCI Push to Retain Virat
भारतीय संघाचा माजी कसोटी कर्णधार रोहित शर्मा याने निवड समितीच्या दडपणाखाली निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. रोहितने मागील आठवड्यात इंस्टापोस्ट लिहून कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेत असल्याचे अचानक जाहीर केले. त्यानंतर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेतल्याचे जाहीर केले आणि त्यामुळे भारतीय क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे.