'चॅम्पियन्स' Rohit Sharma कडे पुन्हा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व; CSK विरुद्धच्या लढतीत प्लेइंग इलेव्हनमधून हार्दिक पांड्या OUT

Mumbai indian vs Chennai Super kings : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला भिडणार आहे.
ROHIT SHARMA TO CAPTAIN MUMBAI INDIANS IPL 2025 OPENER
ROHIT SHARMA TO CAPTAIN MUMBAI INDIANS IPL 2025 OPENER esakal
Updated on

Indian Premier League Schedule MI vs CSK: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंनी आता त्यांचा मोर्चा इंडियन प्रीमिअर लीग २०२५ कडे वळवला आहे. सर्व खेळाडू आपापल्या फ्रँचायझीच्या सराव शिबीरात दाखल झाले आहेत. आयपीएलचे सर्वाधिक जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) ताफ्यात कर्णधार हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा आदी खेळाडू दाखल झाले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर रोहितकडे पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व जाण्याची चर्चा रंगली आहे. त्याला कारणही तसेच आहे आणि चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात रोहित MI चे नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com