Rohit SharmaSakal
Cricket
कसोटीतून निवृत्ती का घेतली? Rohit Sharma अनावधानाने सत्य बोलून गेला; काय म्हणाला वाचा
Rohit Sharma on Test Cricket: रोहित शर्माने मे महिन्यात अचानक कसोटीमधून निवृत्ती घेत सर्वांना धक्का दिला होता. त्याने निवृत्तीनंतर तीन महिन्यांनी कसोटी क्रिकेटबाबत भाष्य केले आहे.
Summary
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीने अनेकांना धक्का दिला.
रोहितने कसोटी क्रिकेटच्या शारीरिक आणि मानसिक आव्हानांबद्दल भाष्य केले.
त्याने तयारीचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यामुळे खेळाडू दीर्घकाळ टिकून राहू शकतात.