IND vs AUS : रोहित शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती घेणार? BCCI ने स्पष्ट केली भूमिका; ही त्यांची शेवटची मालिका...

BCCI statement on Rohit Sharma and Virat Kohli’s future: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर बीसीसीआयने प्रथमच अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.
Rohit Sharma-Virat Kohli’s Future

Rohit Sharma-Virat Kohli’s Future

esakal

Updated on

Virat Kohli, Rohit Sharma retirement after Australia tour news : रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर असे काही प्रमुख खेळाडू काल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाले. आयपीएल २०२५ नंतर रोहित व विराट यांना पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर खेळताना पाहण्याची संधी ऑस्ट्रेलियन चाहते अजिबात वाया घालवू इच्छित नाही. त्यामुळेच या दौऱ्यावरील वन डे मालिकेतील सर्व सामन्यांच्या तिकीटांना प्रचंड मागणी झाली आहे. रोहित व विराट यांचा हा कदाचित शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असू शकतो. त्यात ही दोघं या मालिकेनंतर वन डे तून निवृत्ती घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( BCC) त्यांची भूमिका आज स्पष्ट केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com