
Rohit Sharma Virat Kohli Will Not play in Champions Trophy 2025 : बीसीसीआयने भारतीय संघासोबत कराराबद्ध असलेल्या खेळाडूंसाठी नवीन नियमावली आखली आहे. बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे सक्तीचे केले आहे. देशांतर्गत क्रिकेट न खेळणाऱ्या खेळाडूंवर बीसीसीआयद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहलीला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळता येणार नाही.