सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील सर्व भटके कुत्रे 8 आठवड्यांत पकडून डॉग शेल्टरमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.
हा निर्णय 6 वर्षीय मुलीच्या रेबीजमुळे मृत्यू झाल्यानंतर घेण्यात आला.
रितिका सजदेहने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
Ritika Sajdeh’s emotional Instagram story for stray dog relocation order in Delhi - भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा सामना करणाऱ्या दिल्लीबाबत सर्वोच्च न्यायालयाने काल एक मोठा आदेश दिला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की,'सर्व भटक्या कुत्र्यांना ८ आठवड्यांच्या आत पकडून 'डॉग शेल्टर'मध्ये हलवावे. त्यांना परत सोडले जाऊ नये.' सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याची पत्नी रितिका सजदेहने नाराजी व्यक्त केली आहे.