
Rohit sharma With his Baby boy Ahaan at Mumbai Airport: भारतीय कर्णधार रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्टीवर गेला होता. रोहितचे मालदीवमधील कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काल रोहित मुंबईत परल्याचे मीडियाद्वारे माहिती मिळाली, यावेळी रोहित मुलगाअहान शर्माला कुशीत घेऊन विमानतळावर पाहायला मिळाला. बाप बेट्यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.