
Sachin Tendulkar
sakal
मुंबई : महिलांचे क्रिकेट वाढत आहे. अधिकाधिक महिला क्रिकेटमध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सोईसाठी मैदानावरील प्रत्येक क्लबमध्ये महिलांसाठी स्वतंत्र ड्रेसिंग रूम तयार करावेत, अशी सूचना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली आहे.