७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

Sachin Tendulkar ₹70 crore land deal: क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर आता लोणावळ्यातील प्रॉपर्टीमुळे चर्चेत आला आहे.
Sachin Tendulkar Buys 3.86-Acre Land In Lonavala For ₹70 Crore

Sachin Tendulkar Buys 3.86-Acre Land In Lonavala For ₹70 Crore

esakal

Updated on

Sachin Tendulkar buys 3.86-acre land in Lonavala for ₹70 crore: महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने मुंबई-पुणेनजीक असलेल्या लोणावळा येथे ७० कोटींची जमीन विकत घेतली आहे. हा भूखंड ३.८६ एकरचा आहे. ही खरेदी ४ सप्टेंबर रोजी नोंदणीकृत झालेल्या तीन स्वतंत्र हस्तांतरण करारांद्वारे पूर्ण झाली. या व्यवहारांमध्ये भूखंडांचे तीन तुकडे तसेच २,१०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या विद्यमान बांधकामाचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com