sachin Tendulkaresakal
Cricket
कोणत्या अम्पायरला 'Stumps' एवढे मोठे दिसायचे? सचिन तेंडुलकरचा प्रश्न अन् Steve Bucknor ट्रोल, इरफान पठाणचीही प्रतिक्रिया
Sachin Tendulkar vs Steve Bucknor : महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचे १०० हून अधिक शतकं असती, जर अम्पायर स्टीव्ह बकनर यांनी त्याला अनेकदा चुकीचे बाद देऊन माघारी पाठवले नसते.
Sachin Tendulkar X post : दिग्गज सचिन तेंडुलकरच्या सोशल मीडिया पोस्टची काल दिवसभर चर्चा रंगली. त्याने X अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आणि एका मोठ्या झाडासमोर तो फलंदाजी करताना दिसतोय. स्टम्प्सप्रमाणे हे झाड दिसत होतं आणि त्यावरून सचिनने चाहत्यांना एक प्रश्न विचारला की, कोणत्या अम्पायरला स्टम्प्स इतके मोठे दिसायचे?