ENG vs IND: वेलडन टीम इंडिया! सिराजचं भरभरून कौतुक... ; विराट कोहलीपासून सचिन तेंडुलकरपर्यंत आजी माजी खेळाडूंनी थोपटली पाठ
Cricket Fraternity react on India Draws Test Series vs England: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत ६ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे भारताने मालिकेत २-२ अशी बरोबरी केली. त्यामुळे भारतीय संघाचे आजी-माजी खेळाडूंनी कौतुक केले आहे.