SACHIN YUVRAJ: सचिन तेंडुलकर, युवराज सिंग अन् झहीर खानला संघातून का डच्चू दिला? माजी मुख्य निवडकर्त्याने सांगितलं खरं कारण!

TEAM INDIA SELECTION CONTROVERSY:सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, गौतम गंभीर आणि झहीर खान यांना भारतीय संघातून बाहेर व्हावं का लागलं? माजी मुख्य निवडकर्ता संदीप पाटील यांनी निवड समितीच्या निर्णयांबाबत काय सांगितलं, जाणून घ्या.
TEAM INDIA SELECTION CONTROVERSY

TEAM INDIA SELECTION CONTROVERSY

esakal

Updated on: 

TEAM INDIA SELECTION CONTROVERSY: भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ असा होता, जेव्हा सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, गौतम गंभीर आणि जहीर खान यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा संघात दबदबा होता. या खेळाडूंनी अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला.

२०११ च्या एकदिवसीय विश्वचषकातही या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेषतः युवराज सिंगने अष्टपैलू कामगिरी करत मालिकावीराचा पुरस्कार जिंकला होता. मात्र, पुढच्या काही वर्षांत या दिग्गजांना संघातून बाहेर व्हावं लागलं. आता त्यामागचं कारण भारताचे माजी मुख्य निवडकर्ता संदीप पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com