Sakal Premier League: सकाळ प्रिमिअर लीग २३ नोव्हेंबरपासून रंगणार; विजेत्या संघाला दोन लाखांचा पुरस्कार, ३२ संघांचा राहणार सहभाग

Sakal Premier League: Nagpur’s Biggest Amateur Cricket Tournament: सकाळ प्रिमिअर लीग नागपूरमध्ये २३ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ३२ संघांचा सहभाग आणि विजेत्या संघाला दोन लाखांचा आकर्षक पुरस्कार मिळणार आहे.
Sakal Premier League

Sakal Premier League

sakal

Updated on

नागपूर : विदर्भातील क्रिकेटपटूंसाठी ‘सकाळ’ ने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून येत्या २३ नोव्हेंबरपासून सकाळ प्रिमिअर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची घोषणा केली आहे. अखिल भारतीय स्तरावर असलेल्या या स्पर्धेत विजेत्या संघाला दोन लाखांचा पुरस्कार देण्यात येणार असून अन्य आकर्षक वैयक्तिक पुरस्कारही देण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com