Salman Khan: 'IPL टीम खरेदी करण्याची ऑफर होती, पण...', अखेर सलमान खानने सोडलं मौन
Salman Khan on IPL Ownership Offer: आयपीएलमधील काही संघांची संघमालकी बॉलिवूड कलाकारांकडेही आहे. मात्र सलमान खान अद्याप आयपीएलच्या रिंगणात उतरलेला नाही. याबाबत आता त्यानेच भाष्य केले आहे.