Salman Qadir assault case details
esakal
Pakistan crime case involving cricketer’s family: पाकिस्तानचे माजी लेगस्पिनर अब्दुल कादिर (Abdul Qadir) यांचा मुलगा सुलमान कादिर ( Sulaman Qadir) याच्यावर एका घरगुती मोलकरणीने फार्महाऊसवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. मोलकरणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सुलमानला ताब्यात घेतले आहे. ती सुलमानच्या घरी काम करत होती आणि त्याने तिला जबरदस्तीने त्याच्या फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप घरकाम करणाऱ्या महिलेच्या एफआयआरमध्ये केला आहे