Fastest Double Century: 20 Sixes, 13 Fours! दिल्ली कॅपिटल्सचे नशीब चमकले, CSK ने सोडलेल्या फलंदाजाचे वेगवान द्विशतक

Sameer Rizvi fastest double century : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२५ पूर्वी रिलीज केलेल्या युवा फलंदाजाने आज वेगवान द्विशतकाचा विक्रम नावावर केला.
Sameer Rizvi
Sameer Rizviesakal
Updated on

Sameer Rizvi Fastest Double Centuries : २१ वर्षीय समीर रिझवी याने पुरूषांच्या २३ वर्षांखालील राज्य स्पर्धेत वेगवान द्विशतकाचा विक्रम नोंदवला. उत्तर प्रदेशच्या कर्णधाराने वडोदराच्या मैदानावरत त्रिपुराच्या गोलंदाजांनी धुलाई करताना ९७ चेंडूंत २०१ धावांची नाबाद खेळी केली. त्याने या खेळीत २० षटकार व १३ चौकारांचा पाऊस पाडला. या फॉरमॅटमधील हे सर्वात वेगवान द्विशतक ठरले. २३ वर्षांखालील ही स्पर्धा लिस्ट ए क्रिकेटमध्ये मोडली जात नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com