SANJU SAMSON RECORD: जगात भारी संजू सॅमसनचा विक्रम! जोस बटलरला मागे टाकत २००+ स्ट्राइक रेटने नवा विक्रम;T20 क्रिकेटमध्ये बनला नंबर वन!

SANJU SAMSON BREAKS JOS BUTTLER'S T20I RECORD: न्यूझीलंडविरुद्ध ६७ धावांची खेळी करत संजू सॅमसनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने सर्वाधिक अर्धशतकं करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजाचा विक्रम केला.
SANJU SAMSON RECORD

SANJU SAMSON RECORD

esakal

Updated on: 

SANJU SAMSON BREAKS JOS BUTTLER'S T20I RECORD: भारतीय संघाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर ४ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं.

चांगली फटकेबाजी करत न्यूझीलंड संघाने भारतीय संघासमोर २२६ धावांचं लक्ष्य ठेवलं. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने शानदार खेळी केली. त्याने नाबाद ८२ धावा केल्या, ज्यामध्ये ३ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता.

मात्र, लक्ष्याचा पाठलाग करायला आलेल्या भारतीय संघाने हे आव्हान पूर्ण केलं आणि न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात संजू सॅमसनच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com