

Sanju Samson
esakal
Sanju Samson Breaks Silence on Rajasthan Royals Exit: राजस्थान रॉयल्सचा (RR)अनेक वर्षांचा विश्वासू खेळाडू आणि माजी कर्णधार संजू सॅमसन याने अखेर राजस्थान रॉयल्स सोडण्यामागचं खरं कारण पहिल्यांदाच उघड केलं आहे.
आयपीएल २०२६ हंगामापूर्वी संजूने राजस्थानची साथ सोडत चेन्नई सुपर किंग्जमध्ये(CSK) प्रवेश केला होता. त्यानंतर त्याच्या या निर्णयामागे अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता स्वतः संजूने या निर्णयामागचं सत्य सांगितलं आहे.