

SARA TENDULKAR HUG VIRAL VIDEO
esakal
SARA TENDULKAR HUG VIRAL VIDEO: सारा तेंडुलकर( SARA TENDULKAR) हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी ती तिची वहिनी सानिया चांदोकसोबत एका रेस्टॉरंटमध्ये दिसत आहे.
यावेळी सारा एका तरुणाला घट्ट मिठी मारताना दिसते, तर सानिया तिच्याकडे पाहतच राहते. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिला घट्ट मिठी मारणारा तो तरुण नेमका कोण आहे?