

Sarfaraz Khan
sakal
मुंबई : यंदाच्या रणजी मोसमात आपल्याकडून अपेक्षेएवढ्या मोठ्या प्रमाणात धावा होत नसल्यामुळे आपल्यावर दडपण आलेले नाही किंवा निराशही झालेलो नाही. परिणामी, फलंदाजीच्या तंत्रात बदल करण्याचा प्रश्न नाही, असे मत मुंबईचा फलंदाज सर्फराझ खानने व्यक्त केले.