Sarfaraz Khan : रिषभ पंतमुळे भारत अ संघात सर्फराजची निवड झाली नाही; युवा फलंदाजाला संघात स्थान मिळण्यासाठी दिला गेलाय सल्ला...

Sarfaraz Khan Ignored for India A: मुंबईचा आक्रमक फलंदाज सर्फराज खान याला पुन्हा एकदा भारत अ संघातून वगळण्यात आलं असून या निर्णयामागे उपकर्णधार रिषभ पंत कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे.
Sarfaraz Khan left out of Rishabh Pant-led India A squad for South Africa series

Sarfaraz Khan left out of Rishabh Pant-led India A squad for South Africa series

esakal

Updated on

Why Sarfaraz Khan was not selected in India A squad : मुंबईचा फलंदाज सर्फराज खान याला पुन्हा एकदा भारत अ संघात स्थान मिळालेले नाही. दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत अ संघ जाहीर करण्यात आला. या संघात सर्फराज, मोहम्मद शमी, इशान किशन या खेळाडूंना स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशात सर्फराजला संघात स्थान न मिळण्यामागे रिषभ पंत ( Rishabh Pant) हे कारण असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com