BAN vs WI 2nd Test: हादरवणारा प्रसंग... Live सामन्यात खेळाडूला स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले, सहकारी टेंशनमध्ये

Shadman Islam ankle injury BAN vs WI 2nd Test Day 2: बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी एक धक्कादायक प्रसंग पाहायला मिळाला.
BAN vs WI 2nd Test

Bangladesh batter Shadman Islam suffered a painful left ankle injury while fielding on Day 2 and had to be stretchered off the ground

esakal

Updated on: 

What happened to Shadman Islam during the West Indies Test? वेस्ट इंडीज आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक धक्कादायक क्षण पाहायला मिळाला. बांगलादेशचा खेळाडू शादमान इस्लाम याला तातडीने स्ट्रेचरवर झोपवण्यात आले आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी पळापळ पाहायला मिळाली. दिवसाच्या पहिल्या सत्रात हा प्रसंग घडल्याने सहकारी चिंतीत झाले आहेत आणि अद्याप शाहमान याच्याबद्दल अपडेट्स आलेले नाहीत.

Loading content, please wait...